Pune Lonavala Railway: लोणावळा-पुणे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास: ६५% कामे पूर्ण, डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाकडे
Lonavala Railway Station Redevelopment: अमृत भारत योजनेअंतर्गत चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या विकासकामांपैकी ६५% काम पूर्ण झाले असून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार आहे.
पिंपरी: अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत गेल्या सव्वा वर्षापासून चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या रेल्वे स्थानकांवर पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. तीनही स्थानकांवरील कामे ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे.