Pune: महत्त्वाची बातमी! मंडप टाकला; १३ विशेष रेल्वे फेऱ्या चालणार, होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुण्यात खास व्यवस्था

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. होळीसाठी गावी जाणाऱ्या लोकांसाठी खास व्यवस्था केली आहे. विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामुळे आता उत्साहाचे वातावरण आहे.
Railway
RailwayESakal
Updated on

उन्हाळ्याच्या सुटीत लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते.ही बाब विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागाने होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com