अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Pune Rain पुण्यात अचानक पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीची स्थितीही निर्माण झाली. पुण्याच्या पावसाचा फटका इंडिगोच्या विमानसेवेलाही बसला. इंडिगोचं विमान पुण्याऐवजी गोव्याला वळवण्यात आलं.
Indigo Flight Diverted to Goa Due to Pune Rain

Indigo Flight Diverted to Goa Due to Pune Rain

Esakal

Updated on

पुणे शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. सलग चौथ्या दिवशी पुण्याला पावसाने झोडपलं. अनेक ठिकाणी गारपीट झाली असून वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अचानक पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीची स्थितीही निर्माण झाली. पुण्याच्या पावसाचा फटका इंडिगोच्या विमानसेवेलाही बसला. यामुळे अहमदाबादहून पुण्याला येणारं विमान गोव्याला वळवावं लागलं. Ahmedabad to Pune Flight Rerouted Amid Bad Weather

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com