Pimpri Building Collapse: पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; १४ पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील मोशी येथे एक इमारत कोसळली आहे. इमारतीत चौदा ते पंधरा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत मोशी कचरा डेपोच्या जवळ आहे.
Pimpri Building Collapse

Pimpri building collapse rescue operation

ESakal

Updated on

पिंपरी-चिंचवड येथे बुधवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. ढिगाऱ्याखाली १५ कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे आणि मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com