Velhe Flooding: मार्गासनीत निष्काळजीपणाचा फटका! रस्त्यावर तळे, शाळा-ग्रामपंचायत पाण्याखाली; आंदोलनाचा इशारा

Poor Drainage Leaves Marsani Village Underwater: नालेसफाई, गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष; मुख्य रस्ता, शाळा व ग्रामपंचायत परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीविताला धोका
Heavy Rain Exposes Poor Drainage in Marsani Village Road School and Gram Panchayat Submerged Protest Planned

Heavy Rain Exposes Poor Drainage in Marsani Village Road School and Gram Panchayat Submerged Protest Planned

esakal

Updated on: 

-मनोज कुंभार

वेल्हे(पुणे): वेल्हे चेलाडी रस्त्यावरील मार्गासनी (ता.राजगड) गावच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या बाजूने नालेसफाई व गटार सफाई न केल्याने मुख्य रस्त्यावर तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयात समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेल्याने तळ्याचे स्वरूप आले होते . या ठिकाणी मोठी दुर्घटना झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा सवाल नागरिक करीत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com