Latest Khadakwasla Dam Water Level Update
esakal
खडकवासला (पुणे) : खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरताच पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी (Khadakwasla dam water level latest) समोर आली आहे. गेल्या २४ तासांत वरसगाव आणि पानशेत धरणांमध्ये तब्बल १०२ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) नव्या पाण्याची भर पडली आहे.