Pune Rain Update: पिंपळगाव खडकी येथे स्मशानभूमी व शर्यतीचा घाट पुराच्या पाण्याखाली.

Pune Rain Update: पिंपळगाव खडकी येथे स्मशानभूमी व शर्यतीचा घाट पुराच्या पाण्याखाली.

Dimbhe Rain: 20 ते 25 फूट उंचीचा पाण्याचा फुगवटा पसरला आहे. पाण्याचे पातळीत वाढ होत आहे.
Published on

Manchar: डिंभे धरणातून १८ हजार क्युसेस पेक्षा अधिक पाणी घोड नदी पात्रात सोडले आहे. त्यामुळे रविवारी (ता४)संध्याकाळी पिंपळगाव खडकी- (तालुका आंबेगाव ) नदीपात्रात अतिरिक्त पाणी झाल्यानेयेथे स्मशानभूमी व बैलगाडा शर्यतीचा घाट पाण्यामध्ये बुडून गेला आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या अंत्यविधीची जागा बदलण्याचा प्रसंग नातेवाईक व ग्रामस्थांवर ओढावला.

घोड नदीच्या काठावर दक्षिण बाजूला पिंपळगाव आहे. नदीच्या लगतच बैलगाडा शर्यतीचा घाट व स्मशानभूमीचे शेड आहे. या परिसरात जवळपास 20 ते 25 फूट उंचीचा पाण्याचा फुगवटा पसरला आहे. पाण्याचे पातळीत वाढ होत आहे.

Pune Rain Update: पिंपळगाव खडकी येथे स्मशानभूमी व शर्यतीचा घाट पुराच्या पाण्याखाली.
Pune Rain Update: मुळा-मुठा आणि भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली, गावांना सतर्कतेचा इशारा

त्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा सरपंच दीपक पोखरकर व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनीदिला आहे. पोखरकर म्हणाले"सद्यस्थितीत पुराच्या वाढत्या पाण्यावर ग्रामपंचायत तिचे कर्मचारी विशेष लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना काळजी घेणे विषयी सूचना दिले आहेत.

Pune Rain Update: पिंपळगाव खडकी येथे स्मशानभूमी व शर्यतीचा घाट पुराच्या पाण्याखाली.
Pune rain Update: पुणेकरांनो काळजी घ्या! मुठा नदीला पूर... येरवड्यातील ४००-५०० नागरिकांचे स्थलांतर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com