
Pune Rain Updates
Sakal
पुणे : गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शनिवारी (ता. २७) पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी शनिवारी खूप जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.