Viral Video : पुण्यात झाडांना भर पावसात टँकरने पाणी... व्हिडिओ व्हायरल, पण सत्य काय?

Why Trees Were Watered During Heavy Rain on Pune's Karve Road : भर पावसात झाडांना टँकरने पाणी घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामेट्रोने मेट्रो पुलाखाली पाऊस न पडत असल्याने टँकरचा वापर केल्याचे स्पष्ट केले.
Pune Viral News

Pune Viral News

esakal

Updated on

पुणे, ता. ३ : शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे कर्वे रस्त्यावरील दुभाजकामध्ये लावलेल्या झाडांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यावरून महापालिकेवर टीकेची झोड उठली. हे काम महामेट्रोने नेमलेल्या ठेकेदाराकडे असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com