
पुणे : गेलया काही दिवसांपासून घाट विभागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन दिवसही घाट विभागात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे घाट विभागाला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, शहरात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.