Pune Crime : राजगड तालुक्यात नसरापूर घटनेची पुनरावृत्ती टळली; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, आरोपीने लाईट बंद केली अन्...

Rajgad Minor Girl Assault Attempt : मुलीने आरडाओरड केल्याने शेजारी राहणारे प्रकाश भिसे मदतीसाठी धावून आले आणि मोठा अनर्थ टळला. आरोपीने प्रकाश भिसे यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली.
Rajgad minor girl assault attempt

Rajgad minor girl assault attempt

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता अल्पवयीन मुलीवर घरात शिरून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुलीने केलेल्या आरडाओरडामुळे शेजारी राहणारी व्यक्ती मदतीला धावून आल्याने मोठा प्रकार टळला. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात संजय सोपान धरपाळे उर्फ बिर्या याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com