Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Pune Real Estate : रिंग रोड, मेट्रो विस्तार, हायवे आणि पुरंदर विमानतळ प्रकल्प यांसारख्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जमीन-घरांच्या किमती वाढत आहेत. २ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीला एकही आमदार उपस्थित नव्हता, त्यामुळे अहवाल थेट राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
Proposed increase in Pune Ready Reckoner rates may raise property prices and stamp duty for homebuyers from April 2026.

Proposed increase in Pune Ready Reckoner rates may raise property prices and stamp duty for homebuyers from April 2026.

esakal

Updated on

Pune Ready Reckoner Rates 2026 : पुणे शहर आणि परिसरात घर किंवा जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठा धक्का बसू शकतो. येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी रेडीरेकनर दरामध्ये सरासरी ८ ते १० टक्के वाढ होण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून, मंजुरी मिळाल्यास मालमत्तेच्या नोंदणीवर आधारित मुद्रांक शुल्क आणि इतर खर्च वाढणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com