Pune News: पुण्याच्या महसुलात सहाशे कोटींची वाढ; मिळकतकर अन् बांधकाम विभागाकडून पाच हजार ३२६ कोटी रुपये जमा!

Pune building department revenue statistics: मिळकतकरात तब्बल ६०० कोटींची भर, अभय योजनेतून जवळपास हजार कोटींची वसुली; डिजिटल व ऑनलाइन सुविधांमुळे करसंकलनाला मोठा हातभार
Strong Financial Growth in Pune: ₹600 Crore Increase in Municipal Revenue

Strong Financial Growth in Pune: ₹600 Crore Increase in Municipal Revenue

sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकतकर आणि बांधकाम विभागाने यंदा पाच हजार ३२६ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. यात मिळकतकराचा वाटा दोन हजार ९८५ कोटी, तर बांधकाम विभागाचा वाटा दोन हजार ३४१ कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मिळकतकरात ६०० कोटींची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com