पुणे : शहरासह उपनगरामध्ये दिवसभर ढगाळ आणि उन्हाचे वातावरण होते. दुपारी उन्हामुळे उकाडा वाढला असला तरी बुधवारच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने गुरुवारी तापमानात घट झाली. .तर पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणा राहण्याची शक्यता असून अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे..Beed Crime: ‘त्या’ महिलेवर सवतीच्या भावाने झाडली गोळी; बीड, गोळीबार प्रकरण, गेवराईत पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल .शहरासह उपनगरामध्ये कुठेही गुरुवारीही पावसाची नोंद झालेली नाही. तळेगाव भागात सर्वाधिक ३३.२ अंश सेल्सिअस, बारामती ३१.९ तर मगरपट्टा भागात ३०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..दिवसाच्या उष्णतेमुळे नागरिकांनी थोडासा उकाडा जाणवला, मात्र सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हवामान तुलनेने आरामदायक राहिले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हलका पाऊस पडू शकतो, त्यामुळे बाहेरील कामे नियोजनबद्ध करणे आवश्यक आहे..MHADA Lottery Pune 2025: म्हाडाची ६१६८ घरांसाठी सोडत जाहीर; पुणे व पिंपरी चिंचवड शहर, ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार.सामान्य नागरिकांनी आणि वाहनचालकांनी ही माहिती लक्षात ठेवून पावसाची शक्यता आणि तापमानातील बदल यांचा विचार करून बाहेरील कामे, प्रवास आणि विविध उपक्रम नियोजित करणे सोयीस्कर राहील. एकूणच, शहरातील हवामान सध्या ढगाळ असून, हलक्या पावसाची शक्यता आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.