

shivsena uddhav thackeray Mashal
sakal
- ज्ञानेश्वर भोंडे
पुणे महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी फिरवलेली पाठ, स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव, प्रचारातील विस्कळितपणा याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसला. कॉंग्रेस आणि मनसेसोबत आघाडी करूनही मतदारांनीच ‘जय महाराष्ट्र’ केल्याने पक्षाला किमान जागा टिकविता आल्या नाहीत. पक्षाची फक्त एका जागेवर ‘मशाल’ पेटली.