

Major General Tyagi Reviews PM Rally Prep
Sakal
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात (पीएम रॅली) राज्याच्या विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रीय छात्र सेनेतील (एनसीसी) १२४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ‘एनसीसी’च्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी एनसीसी गट मुख्यालयाला गुरुवारी भेट देत तयारीचा आढावा गुरुवारी घेतला.