Water Issue : विस्कळित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण; पेठांसह सिंहगड रस्ता, धायरीतील प्रश्‍न

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठ, सेनापती बापट रस्ता, सिंहगड रस्ता, धायरी यासह अनेक भागांत कमी दाबाने व अपुरे पाणी आल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
pune water supply issue

pune water supply issue

esakal

Updated on

पुणे - पुणे शहरातील मध्यवर्ती पेठ, सेनापती बापट रस्ता, सिंहगड रस्ता, धायरी यासह अनेक भागांत कमी दाबाने व अपुरे पाणी आल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक भागांत शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळनंतरही पाणी न आल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. सोसायट्यांना खासगी टँकरने पाणी मागवून घ्यावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com