cold pune
Sakal
पुणे
Pune Cold : पुणेकर गारठले; पारा ७.९ अंशावर
गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत.
पुणे - गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत.
