Pune News: सरकार जनतेला लुटतंय…! सोसायटीच्या मेंटेनन्सवर जीएसटी; पुणेकरांची तीव्र नाराजी, म्हणाले- आता जगण्यावर...

Pune Residents on GST: उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांच्या खिशाला मोठा धक्का बसणार आहे. मोदी सरकार गृहनिर्माण संस्थांमध्ये ७,५०० रुपयांपेक्षा जास्त मासिक देखभाल शुल्कावर १८ टक्के जीएसटी लावण्याची योजना आखली आहे.
Pune Residents on GST
Pune Residents on GSTESakal
Updated on

जर तुमच्या फ्लॅटचा महिन्याचा मेंटेनन्स साडेसात हजार रुपये पेक्षा जास्त असेल तर त्यावर तू मला आता १८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. या निर्णयावर मात्र पुणेकरांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आता जर सरकार मेंटेनन्सवर सुद्धा जीएसटी लावत असेल तर हा फक्त जीएसटी कर नव्हे तर जिहादी कर आहे का? कारण जगण्यावर सुद्धा कर लागतोय का? मग आता ऑक्सिजन घ्यायला पण कर लावणार का? अशा कठोर शब्दात काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com