Pune indigenous defence tech: पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञांचा स्वदेशी स्टार्टअप; मानवरहित ड्रोन, स्वायत्त बोटींद्वारे जलसुरक्षेत क्रांती

डीआरडीओ व एनआयओतील निवृत्त शास्त्रज्ञांचा पुण्यात स्वदेशी स्टार्टअप; मानवरहित पाण्याखालील ड्रोन, स्वायत्त बोटी, स्मार्ट बॉयजद्वारे सागरी सुरक्षा व जलसंपत्ती व्यवस्थापनात क्रांतीची तयारी
Indigenous drones and autonomous boats redefine water security.

Indigenous drones and autonomous boats redefine water security.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : देशाला लाभलेल्या ११ हजार किलोमीटर विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यासह जलसंपत्ती व्यवस्थापन, सागरी सुरक्षा आणि जलवाहतुकीच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ‘डीआरडीओ’ आणि ‘राष्ट्रीय सागर संशोधन संस्थे’तील (एनआयओ) निवृत्त वैज्ञानिकांनी एकत्र येत पुण्यात नावीन्यपूर्ण स्टार्टअपची स्थापना केली आहे. या माध्यमातून १०० टक्के स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित मानवरहित पृष्ठभाग वाहने, मानवरहित पाण्याखालील वाहने, स्मार्ट बॉयज आणि स्वायत्त इलेक्ट्रिक बोटी विकसित करण्यात येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com