

Major Crackdown in Pune Revenue Department as Section 155 Probe Intensifies
sakal
पुणे: महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील ‘कलम १५५’चा गैरवापर प्रकरणातील पुणे महसूल विभागातील ६९ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे, तर १३५ अधिकाऱ्यांकडून खुलासे मागविले होते. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.