Viral Video: डॉक्टर म्हणाले अर्ध्या तासात अ‍ॅडमिट करा… पण पुण्याच्या ट्रॅफिकने घेतला जीव; आता रिक्षावाले काकाच बनले ट्रॅफिक पोलीस

Rickshaw Driver’s Selfless Traffic Control Initiative in Pune | पुण्यातील रिक्षावाला ट्रॅफिक नियंत्रणासाठी रोज एक तास काम करतो. मगरपट्टा पूल येथील व्हायरल व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या प्रेरणादायी कहाणी जाणून घ्या.
A Pune rickshaw driver managing traffic at Magarpatta Bridge to prevent accidents and save lives, becoming a local road safety hero
A Pune rickshaw driver managing traffic at Magarpatta Bridge to prevent accidents and save lives, becoming a local road safety heroesakal
Updated on

पुण्यातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. या कोंडीमुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. मात्र, या समस्येवर मात करण्यासाठी एका सामान्य रिक्षावाल्याने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मगरपट्टा पूल, हडपसर येथील एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यामध्ये हा रिक्षावाला ट्रॅफिक पोलिसांचे काम करताना दिसतो. त्याच्या या कार्याने पुणेकरांचे मन जिंकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com