Pune Ring Road: पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! रिंगरोडच्या पूर्व विस्ताराला मंजुरी; ३१.८ किमी मार्गावर ४ बोगदे, १८ उड्डाणपूल

Pune Ring Road East Extension Gets Approval For Traffic Relief: पूर्व रिंगरोड विस्ताराला मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी; १०,५०२ कोटींच्या प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा, ३१.८ किमी मार्गावर चार बोगदे व १८ उड्डाणपूल उभारले जाणार
Pune Ring Road Project Gets Major Approval For East Extension With Four Tunnels 18 Flyovers And 31.8 Km Six Lane Route

Pune Ring Road Project Gets Major Approval For East Extension With Four Tunnels 18 Flyovers And 31.8 Km Six Lane Route

sakal

Updated on

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोडच्या पूर्व विस्ताराला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने आज मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १० हजार ५०२ कोटी ३६ लाख रुपयांचा सुधारित खर्च मंजूर करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी ते पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे-शिवरे हा ३१.८०५ किलोमीटरचा मार्ग या प्रकल्पामध्ये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com