PWD Office Seizure: नुकसानभरपाई न दिल्याने पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील संगणक-प्रिंटरसह साहित्य जप्त

नुकसानभरपाई न दिल्याने न्यायालयाचा कठोर पवित्रा; पुणे बाह्यवळण मार्ग प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील संगणक, प्रिंटर, खुर्च्या व एअर कूलर जप्त
Pune Ring Road Compensation

Pune Ring Road Compensation

Sakal

Updated on

पुणे : पुणे बाह्यवळण मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या वाढीव नुकसानभरपाईचा न्यायालयाने दिलेला आदेश असूनही शेतकऱ्यांना रक्कम अदा न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील संगणक, प्रिंटर, स्कॅनर, खुर्च्या आणि एअर कूलरसह विविध साहित्याची न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता.२८) जप्ती करण्यात आली. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com