Pune Ring Road: पुणेकरांसाठी मोठी बातमी! रिंगरोडचे ३० टक्के काम पूर्ण; २०२७मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन

Pune Ring Road Work Reaches 30 Percent Completion: पुणे-पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या १७० किमी रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील पश्‍चिम भागाचे ३० टक्के काम पूर्ण; २०२७ अखेर वाहतुकीसाठी मार्ग खुला होणार, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा
Pune Ring Road Project Gains Pace 30 Percent Work Completed and Traffic Opening Planned by December 2027

Pune Ring Road Project Gains Pace 30 Percent Work Completed and Traffic Opening Planned by December 2027

sakal

Updated on

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील पश्‍चिम भागातील रस्त्याचे काम ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेर ६५ टक्के काम पूर्ण करण्याचे, तर पुढील वर्षी (२०२७) डिसेंबरअखेर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com