
Green Light for Pune Riverfront: Government hands over 11,015 sq.m. land to PMC.
Sakal
पुणे : संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यान नदी काठ सुधार योजना राबविताना महापालिकेला शासकीय जमीन मिळण्यात अडथळा येत होता. अखेर महसूल व वन विभागाने नदी काठची ११,०१५ चौरस मीटर म्हणजे १ हेक्टर १०.१५ आर इतकी शासकीय जमीन महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शासन निर्णय काढण्यात आहे.