

. Unauthorized RMC Plants in Dhayari Vadgaon Face Action Demand After Pune Municipal Corporation Demolishes Plants in Bavdhan
sakal
धायरी: बावधन परिसरातील सर्व अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटवर पुणे महापालिकेने धडक कारवाई करत, ते जमीनदोस्त केले. या कारवाईनंतर आता सिंहगड रस्त्यावरील धायरी आणि वडगाव परिसरातील अनधिकृत आरएमसी प्लांटवर महापालिका कधी हातोडा चालवणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.