पुण्यात दुचाकीचा अपघात, एसटीच्या चाकाखाली चिरडून MPSCचा अभ्यास करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Pune Accident News राक्षेवाडीत एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ताबा सुटल्याने २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ समोर आला आहे.
22 Year Old MPSC Student Killed in Pune ST Bus Accident

22 Year Old MPSC Student Killed in Pune ST Bus Accident

Esakal

Updated on: 

राजगुरुनगरजवळ असलेल्या राक्षेवाडीत भीषण अपघात झाला आहे. एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ताबा सुटल्याने २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सोनाली कोळेकर असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. ती एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. मंगळवारी सायंकाळी घडलेला हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Loading content, please wait...