Pune : पुणे शहरातले ६१ रस्ते खोदले जाणार, वाहतूक पोलिसांनी दिली परवानगी

Pune Traffic : महापालिकेच्या मलनिःसरण विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी रास्त खोदण्यास वाहतुक पोलिसांनी पुणे महापालिकेला परवानगी दिलीय.
61 Roads to be Dug Up in Pune, Traffic Police Give Nod
61 Roads to be Dug Up in Pune, Traffic Police Give NodEsakal
Updated on

पुण्यात सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरातील जवळपास ६१ रस्त्यांवर खोदकाम केलं जाणार आहे. आधीच वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करणाऱ्या पुणेकरांना आणखी मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करावं अशी तंबीच महापालिकेला दिली असल्याची माहिती समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com