Pune Road Repair: पुण्यात रस्त्यांसाठी ११६ कोटी रुपये खर्च होणार; तरीही खड्डेमुक्त रस्त्यांचे स्वप्न पूर्ण होणार?

Pune Plans 85 Kilometres of Road Repairs With Fresh Tenders: ८५ किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेची तयारी; पुणेकरांना दिलासा मिळणार?
Pune Road Repairs Worth 116 Crore Include 85 Kilometres of Roads and Better Footpaths as Citizens Await Pothole Free Streets

Pune Road Repairs Worth 116 Crore Include 85 Kilometres of Roads and Better Footpaths as Citizens Await Pothole Free Streets

sakal

Updated on: 

पुणे : शहरातील पादचारी मार्ग जागतिक दर्जाचे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ५८ कोटी ६० लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. याबरोबरच रस्ते रिइन्स्टेटमेंटसाठी ५७ कोटी ९० लाख रुपयांच्या सुधारित निविदा काढल्या असून, पुढील दोन महिन्यांत शहरात एकूण ११६ कोटी ५० लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत. यानंतर तरी पुणेकरांना चांगले रस्ते मिळणार का? याकडे लक्ष आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com