Pune News: पुण्यात कागदावरचे रस्ते रुंदीकरण आता प्रत्यक्षात; ‘जोते तपासणी’पूर्वी बाधित जागा पालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक!

land acquisition rules before road widening Maharashtra: कागदावरचे रुंदीकरण थांबवून प्रत्यक्ष रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेचा निर्णायक निर्णय; ‘जोते तपासणी’पूर्वीच बाधित जागा ताब्यात न दिल्यास विकासकांवर कारवाईची तरतूद
PMC Enforces Rule: Land Transfer Compulsory Ahead of Road Widening Checks

PMC Enforces Rule: Land Transfer Compulsory Ahead of Road Widening Checks

sakal

Updated on

पुणे : रस्ता रुंदीने बाधित होणारे क्षेत्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही महापालिकेच्या ताब्यात देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ होते. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कागदावरच वाढते. प्रत्यक्षात रस्ते अरुंद राहून वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com