

Pune Accident Road Roller Crushes Minor
Esakal
पुण्यात रस्त्याच्या डांबरीकरणावेळी रोड रोलरखाली चिरडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. दौंड शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आर्यन जाधव असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. दौंड शहरातील जनता कॉलनी इथं सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागे रस्त्याचं काम सुरू असताना ही घटना घडली.