Pune News: पुण्यातील रस्ते मृत्यूचे सापळे; दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा सर्वाधिक बळी, सहा वर्षांत १९०० जणांचा मृत्यू!

Pune Traffic Accidents civic negligence: पुण्यातील रस्ते अपघातांची वाढती संख्या: दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचा सर्वाधिक बळी
1,900 Road Deaths in Six Years Expose Pune’s Traffic Safety Failure

1,900 Road Deaths in Six Years Expose Pune’s Traffic Safety Failure

Sakal

Updated on

-अनिल सावळे

पुणे : शहरात मागील वर्षभरात रस्ते अपघातांमध्ये २९० नागरिकांचा बळी गेला. त्यामध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी हेच सर्वाधिक बळी ठरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाढते अपघात, ‘हिट अँड रन’ आणि रात्रीच्या अपघातांचा धोका रोखण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासनासह संबंधित यंत्रणांना पायाभूत सुधारणांसह वाहतूक नियमनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com