RTO Portal Glitch: आरटीओच्या नव्या वाहन पोर्टलमुळे सेवा ठप्प, तांत्रिक अडचणी दूर करण्याची मोटार वाहन मालक-चालक संघाची मागणी

वाहन पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे नोंदणी, हस्तांतरण व कर्जनोंद व्यवहार ठप्प; नाव-पत्ता जुळणीच्या कडक अटींमुळे वाहनधारक, विक्रेते व एजंट हैराण
Technical glitches in the new RTO system delay vehicle transfer and registration services.

Technical glitches in the new RTO system delay vehicle transfer and registration services.

Sakal

Updated on

पुणे : परिवहन विभागाच्या वाहन व्यवस्थापनाच्‍या प्रणालीतील (वाहन पोर्टल) नवीन बदल केल्‍याने व्‍यवहारांना तांत्रिक अडचणी येत आहेत. यामध्ये नवीन वाहन नोंदणीसह, वाहन हस्तांतरण, कर्जनोंद अशा अनेक सेवांमध्ये तांत्रिक अडथळे येत आहेत. ही समस्‍या सोडविण्‍यासाठी महाराष्ट्र राज्य मोटार वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघाने परिवहन आयुक्त आणि पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com