

Case Filed Against Shiv Sena (UBT) Women's Wing Leaders
Sakal
पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.