Minor Student Molestation Case Shocks Pune Rural
Sakal
खुटबाव (पुणे) : पारगाव ( ता. दौंड) येथील एका शाळेमध्ये ४९ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. यावरून सदर शिक्षकावर विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना गुरुवार दि.१८ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर ग्रामस्थ व शाळा पदाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चोप दिला आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, आरोपी शिक्षक प्रशांतकुमार हरिश्चंद्र गावडे ( राहणार, पारगाव तालुका दौंड ,जिल्हा पुणे)हा शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाची तयारी चालू असताना इयत्ता