

Smart Policing: Pargaon Karkhana Police Install 4 High-Resolution CCTV Cameras at Shingwe Phata
Sakal
पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील शिंगवे फाटा येथे पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने वाहतूक नियंत्रण, गुन्ह्यांचा प्रतिबंध आणि घटनास्थळाचे पुरावे जतन करण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यासनी दिली.