

Pioneering Robotic Surgery in Pune
Sakal
पुणे : मूत्रपिंडासंबंधी गुंतागुंतीच्या समस्या असलेल्या रुग्णावर रोबोटिकच्या साह्याने दुर्बिणीद्वारे एकाच वेळी दोन शस्त्रक्रिया केल्या. एरंडवणेतील एस. रुग्णालयात झालेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेबाबतचा शोधनिबंध जर्मनीतील ‘जर्नल ऑफ रोबोटिक सर्जरी’ नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे.