Pune : सदाशिव पेठेत दुकानाला आग, 7 वर्षांची मुलगी गंभीररित्या भाजली

अग्निशामक दलाने आग विझविण्यास सुरुवात केली आहे
Pune sadashiv peth shop fire accident
Pune sadashiv peth shop fire accident

पुणे : सदाशिव पेठेतील एका दुकानाला शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत एक लहान मुलगी गंभीररित्या भाजली असून तिला बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशामक दलाने आग विझविण्यास सुरुवात केली आहे.

सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राउंड जवळील एका दुकान आहे. या दुकानाला शनिवारी सकाळी 10 वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. दुकानामध्ये 7 वर्षीय मुलगी अडकली होती, स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांनी मुलीला बाहेर काढली, मात्र या घटनेत मुलगी गंभीर रित्या भाजली आहे. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अग्निशामक दलाने आग विझविण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com