

Regional Office of Central Cooperative Department in Pune
Sakal
पुणे : केंद्रीय सहकार मंत्रालयाचे प्रादेशिक निबंधक कार्यालय पुण्यात सुरू करण्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. आता कार्यालयासाठीची जागा निश्चित झाली असून, शिवाजीनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ‘सहकार संकुला’तील एक मजला या कार्यालयासाठी देण्यात येणार आहे. यामुळे प्रादेशिक सहकार संबंधित कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.