

Sakal Suhana Swasthyam 2025
Sakal
पुणे : संरक्षण दले हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा विषय. ही संरक्षण दले कशाप्रकारे काम करतात, तेथील शिस्त, सैनिकांचे आरोग्य कसे सांभाळले जाते, नेतृत्त्व कसे घडते, अशा अनेक बाबी भारतीय लष्करातील अनुभवी अधिकारी निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंडारे यांच्याकडून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.