Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

पावसात वाढलेल्या खासगी वाहनांमुळे मध्यवर्ती भागासह उपनगरांतील रस्त्यांवर दिवसभर कोंडी; झाडपडी, मार्गवळण आणि संथ सार्वजनिक वाहतुकीने प्रवासाचा वेळ दुप्पट
Pune witnessed heavy traffic congestion for the second consecutive day due to continuous rainfall, fallen trees and increased private vehicle usage.

Pune witnessed heavy traffic congestion for the second consecutive day due to continuous rainfall, fallen trees and increased private vehicle usage.

Sakal

Updated on: 

पुणे : शहरात सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली असून शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सकाळच्या कार्यालयीन वेळेत अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला होता. त्यामुळे नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला. शनिवारी संध्याकाळपर्यंत हीच स्थिती होती.

Loading content, please wait...

Related Stories

university chowk traffic
Pune Ganpati Visarjan
Pune Ganeshotsav Traffic Diversion
Pune traders can load and unload goods from 2 am to 11 am during Ganeshotsav.
Marathi News Esakal
www.esakal.com