Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Impact of PM's appeal on gold sales yet to be seen; wedding season demand continues: सराफ बाजारात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून दागिने आणि गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी कायम आहे.
wedding season gold demand 

wedding season gold demand 

esakal

Updated on

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्षभर घरात कोणताही कार्यक्रम असला तरी सोने खरेदी करू नये,’ असे केलेल्या आवाहनानंतर देशातील सराफ बाजारात चर्चांना उधाण आले आहे. या विधानाचा परिणाम सोन्याच्या विक्रीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पुण्यातील सराफ व्यावसायिकांनी सध्या ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com