
Satara Bypass Traffic Jam
Sakal
पुणे : पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सुतारवाडी, बावधन, चांदणी चौक, नऱ्हे परिसरासह वाकड ते नऱ्हे हा संपूर्ण मार्ग वाहतुकीच्या कोंडीत अडकला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.