Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Katraj Tunnel Accident : या दुर्घटनेत सुमारे सात ते आठ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक नागरिक, पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली.
A damaged car and container truck seen after a chain accident near Jambhulwadi Bridge close to Katraj Tunnel on the Pune Satara Highway.

A damaged car and container truck seen after a chain accident near Jambhulwadi Bridge close to Katraj Tunnel on the Pune Satara Highway.

esakal

Updated on

पुणे-सातारा महामार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी दरी पुल परिसरात आज गुरुवारी दुपारी एक भीषण साखळी अपघात झाला. भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्यानंतर समोर असलेल्या तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत सात ते आठ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com