Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

Pune Car Crash : पुणे-सातारा महामार्गावरील नवले पुलाजवळ भरधाव वॅगनआर कारचा भीषण अपघात झाला. उतारावर येताना ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर धडकून उलटली. अपघातामुळे काही काळ प्रवासी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली.
Pune Navale Bridge Car Crash

A WagonR car overturned after hitting the divider near Navale Bridge on the Pune Satara Highway, causing panic among commuters though the driver escaped safely.

esakal

Updated on

Pune Navale Bridge Car Crash: पुणे सातारा महामार्गावरील नवले पुलाजवळ अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी या परिसरात एका कारचा भीषण अपघात झाला, भरधाव कार रस्त्यावरील डिव्हायडरला धडकून उलटली. या अपघातामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ड्रायव्हर सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com