पुणे–सातारा महामार्गावर २४ तासांत दुसरा अपघात; आधी ट्रक उलटला, आता टेम्पो अन् ट्रकची धडक; एकाचा मृत्यू

One Dead After Tempo-Truck Collision : साताऱ्यावरून पुण्याकडे येणाऱ्या पिकअप टेम्पोने अचानक डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
Pune–Satara Highway Accident

Pune–Satara Highway Accident

esakal

Updated on

पुणे–सातारा महामार्गावर हरिश्चंद्रे गावाच्या हद्दीत पिकअप टेम्पो आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. साताऱ्यावरून पुण्याकडे येणाऱ्या पिकअप टेम्पोने अचानक डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com