Pune School: पुण्यातील शाळेत कपडे बदलताना विद्यार्थीनीचं रेकॉर्डिंग केल्यानं खळबळ! शिपायाला अटक

या शिपायाविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला अटकही झाली आहे.
Pune Crime File Photo
Pune Crime File PhotoSakal
Updated on

पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिपायानं चेजिंग रुममध्ये मोबाईल ठेवून त्यातील कॅमेरॅद्वारे विद्यार्थीनीचं चित्रीकरण केल्यानं खळबळ उडाली आहे. या शिपायाविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला अटकही झाली आहे.

Pune Crime File Photo
Waiting Ticket: रेल्वेचा इमर्जन्सी कोटा काय असतो ? कन्फर्म टिकिट कसं मिळवायचं ? जाणून घ्या एका क्लिक मध्ये
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com