Pune School Incident
esakal
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुरु–शिष्य नात्याला (Pune School Incident) धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेला वारंवार प्रेम व्यक्त करणारे, अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवून त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस (Student Harassment Case) आला आहे.