Global Award : डॉ. बाबासाहेब सोनवणे यांच्या संशोधन कार्याचा सन्मान; सौदी अरेबियातील परिषदेत पुरस्काराने गौरव

Indian Scientist Dr. Babasaheb Sonawane Bags Global Excellence Award : ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पर्यावरण शास्त्राचे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब सोनवणे यांना सौदी अरेबिया येथे रसायनांच्या घातक परिणामांवरील संशोधनासाठी 'इंटरनॅशनल फॉरेन्सिक मेडिकल सायन्सेस अँड टॉक्सिकोलॉजी एक्सलन्स अवॉर्ड' या जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Indian Scientist Dr. Babasaheb Sonawane Bags Global Excellence Award

Indian Scientist Dr. Babasaheb Sonawane Bags Global Excellence Award

Sakal

Updated on

पुणे : सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे आयोजित ‘ग्लोबल एक्सलन्स इन फॉरेन्सिक सायन्सेस’ या जागतिक परिषदेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पर्यावरण शास्त्राचे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब सोनवणे यांना ‘इंटरनॅशनल फॉरेन्सिक मेडिकल सायन्सेस अँड टॉक्सिकोलॉजी एक्सलन्स अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com